-
Uncategorized
नागोठणे येथे मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी सण थाटात साजरा केला !
इस्लाम धर्माचे संस्थापक व गुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशे वी पवित्र ईद मिलादुन्नबी सन सालाबाद प्रमाणे याही वर्षी नागोठणे…
Read More » -
Uncategorized
आमदार रवीशेठ पाटील यांची नागोठणेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट
नागोठणे (ता. रोहा) – आमदार रवीशेठ पाटील यांनी दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी नागोठणे येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी…
Read More » -
सामाजिक
टीकाकाराकडे चांगल्या विचाराच्या माध्यमातून पहिले तर त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो – खासदार सुनील तटकरे
नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा बारावा वर्धापन दिन उत्सहात साजरानागोठणे ( विशेष प्रतिनिधी ) – महाराष्ट्रासह देशातील पत्रकारा आद्य पत्रकार…
Read More » -
राजकारण
माझी शेवटीची निवडणूक भरघोस मताधिक्यांनी निवडून द्या : महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांचे नागोठणेकरांना आवाहन
नागोठणे ( विशेष प्रतिनिधी ) – नागोठणे शहर व विभागातील जनता माझे कुटुंब असून नागोठण्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे माझ्यावर प्रेम…
Read More » -
राजकारण
नागोठण्यात भाजप उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण नगरपरिषद च्या मा .नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या प्रमुख उपस्तिथ नागोठणे शहरात डोर टू डोर प्रचाराची सुरवात रविशेठ पाटील व…
Read More » -
राजकारण
नागोठणे भाजप कडून आमदार रवी पाटील साहेबांचे अभिनंदन!
आमदार रवी पाटील साहेबांचे नागोठणा भाजप तर्फे अभिनंदन.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पेण विधानसभा मतदारसंघाने जवळजवळ 47 हजार मतांची लीड दिल्यामुळे…
Read More » -
राजकारण
महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कर्जत भाजपचा कार्यकर्ता मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्तमावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 4 वाजता कर्जत…
Read More » -
भक्ती
सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान अन् आनंदाचे दिवस येत राहोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे,- श्री श्रीनिवास महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान अन् आनंदाचे दिवस येत राहोत, अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
Read More »